शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे
विद्यार्थ्यासाठी
अ.न.
अभिलेखाचे नांव
जतन करण्य़ाचा कालावधी
जनरल रजिस्टर
कायम

पालकांचे प्रतिज्ञा पत्र लेख रजिस्टर
कायम
विद्यार्थी ह्जेरी
१० वर्ष
शाळा सोड्ल्याचे दाखले फ़ाईल
१० वर्ष
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर (इ. १ ते ४ मुली )

अल्पसंख्याक -विदयार्थी पालकांचा प्रोत्साहन भत्ता ( इ ५ वी ते ७ वी )

सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही

विद्दार्थी प्रगतीपत्रक
१८ महिने
१०
संचयी नोंदपत्रक (इ १ ते ८)
३०वर्ष
११
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल (१ ली ते १० वी )

१२
आदिवासी  सुवर्णजयंती  शिष्यवृत्ती  (१ ली ते १० वी )

१३
आदिवासी  विद्यावेतन वाटप रजिष्टर (५वी  ते १० वी )

१४
गु णवत्ता शिष्यवृत्ती  वाटप रजिष्टर (५वी  ते १० वी )

१५
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती  वाटप रजिष्टर (५वी  ते १० वी )

१६
अस्वच्छ कामगार पाल्ल्यांची शिष्यवृत्ती  वाटप रजिष्टर (१ ली   ते १० वी )

१७
मोफत गणवेश /लेखन साहित्य  वाटप रजिष्टर

१८
पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुसस्तिका वाटप रजिष्टर (१ ली   ते ८ वी )

१९
सावित्रीबाई फुले दत्तक  पालक योजना रजिष्टर

२०
शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या (१ ली   ते ८ वी )

२१
विद्यार्थी आरोग्य तपासणी ( रजिष्टर व शोधपत्रिका

२२
अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती  वाटप रजिष्टर

२३
अहिल्यादेवी होळकर बस प्रवास योजना

२४
विद्यार्थी उपस्थिती ;दैनिक गोषवारा रजिष्टर

२५
अल्पसंख्याक -विदयार्थी पटसंख्या  रजिष्टर

२६
महिला सैनिकी शाळा स्पर्धा परिक्षा रजिष्टर

२७
शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही

२८
जिजामाता मोफत वाटप योजना (८वी ते १० वी )


मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेखे


.अ.नं.
अभिलेखाचे नांव
जतन करण्य़ाचा कालावधी
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
१०वर्ष
शैक्षणिक साहित्य नोंद रजिष्टर

ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिष्टर

मुख्याध्यापक लॉगबुक
कायम
सूचना वही

शैक्षणिक साहित्य देवघेव रजिष्टर

शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल

शिक्षक रजा फाईल (नैमितिक व दिर्घरजा )
18 महिने
शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिष्टर

१०
पटनोंदणी सर्वेक्षण रजिष्टर

11
नमुना नं. ४,५
कायम
१२
परिपाठ /सहशालेय उपक्रम नोंदवही

१३
आकाशवाणी /दूरदर्शन /आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिष्टर

१४
ग्रथालय नोंदवही

15
उशिरा येणारे शिक्षक /कर्मचारी यांच्याकरिता नोंदरजिष्टर / लेट मस्टर

१६
सेवापुस्तिका
कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर दोन वर्ष
१७
गोपनीय अहवाल

१८
खेळांच्या साहित्याची नोंदवही

१९
माझी समृद्धी शाळा श्रेणी नोंद रजिष्टर

२०
शाळेला मिळालेल्या पारितोषिकाचे नोंद रजिष्टर

२१
नियतकालिका वितरण पत्रिकाची नोंदवही

22
नेमणूक बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यामुक्ती,रुजू अहवाल नोंदवही

२३
प्रकरणिका नोंदवही (विभागीय चौकशी,लोकायुक्त प्रकरण इ. )

२४
न्यायालयीन पत्रव्यवहार नोंदवही

२५
भ. नि.नि. नोंद रजिष्टर (भविष्य निर्वाह निधी )
कायम
२६
आयकर विवरणपत्र /व्यवसायकर फाईल

27
बिंदु नामावली ( रोस्टर )

२८
माहिती अधिकार बाबत फाईल

२९
आवक -जावक रजिष्टर
५वर्ष
३०
शालेय समिती इतिवृत्त रजिष्टर (खा. व्यवस्थापन शाळांकरिता )
५वर्ष
३१
शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिष्टर
५वर्ष
३२
माता -पालक संघ इतिवृत्त रजिष्टर
५वर्ष
३३
शिक्षक -पालक संघ इतिवृत्त रजिष्टर
५वर्ष
३४
पदभार ( चार्ज ) देवघेव रजिष्टर (चार्ज रजिष्टर )

३५
शेरे बुक (अधिकारी )
कायम
३६
शेरे बुक (पदाधिकारी )
कायम
३७
जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली ( U-DISE)प्रपत्र

३८
शाळा विकास आराखडा फाईल

३९
हालचाल  रजिष्टर (शिक्षक /मुख्याध्यापक /कर्मचारी )

४०
वार्षिक तपासणी /शाळा तपासणी अहवाल फाईल

४२
मासिक पत्रक /पुरवणी पत्रक  फाईल

४३
शिक्षक /मुख्याध्यापक संचिका

४४
शिक्षक सहविचार सभा

४५
पालक भेट रजिष्टर

46
दूरध्वनी,संदेश रजिष्टर

४७
विधानसभा व विधान परिषद प्रश्न नोंदवही

४८
शालेय पोषण आहार वितरण

४९
शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी पत्रक  रजिष्टर

५०
मीना राजू मंच रजिष्टर



वित्तीय संदर्भातील अभिलेखे


.अ.नं.
अभिलेखाचे नांव
जतन करण्य़ाचा कालावधी
जमाखर्च नोंदवही (किर्द )
३० वर्ष
पावती फाईल
३० वर्ष
दरपत्रके (कोटेशन )फाईल
३० वर्ष
स्टाक बुक नं. ३२
३० वर्ष
स्टाक बुक नं. ३३
३० वर्ष
बँक पासबुक / चेक पुस्तिका
३० वर्ष
चेक / धनादेश नोंद रजिष्टर
३० वर्ष
लेजर
३०वर्ष
स्थावर मालमत्ता रजिष्टर (प्रापर्टी फाईल )
३० वर्ष
१०
शालार्थ पगार पत्रक फाईल
३० वर्ष
११
वेतनेतर अनुदान फाईल
३० वर्ष





सर्व शिक्षा अभियान अनुदान


.अ.नं.
अभिलेखाचे नांव
जतन करण्य़ाचा कालावधी
जमाखर्च नोंदवही (किर्द )
३० वर्ष
लेजर रजिस्टर (खतावणी )
३० वर्ष
पावती फाईल
३० वर्ष
दरपत्रके ( कोटेशन ) फाईल )
३० वर्ष
स्टाक बुक नं. ३२
३० वर्ष
6
स्टाक बुक नं. ३२
३० वर्ष
7
बँक पासबुक / चेक पुस्तिका
३० वर्ष
8
चेक / धनादेश नोंद रजिष्टर
३० वर्ष